Ferfar #2296 · सुकांडा
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 451
- Talathi
- अमोल शंकरराव पांडे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
खातेदार हरिभाऊ किसन खिल्लारे यांनी त्यांचे मौजे सुकांडा येथील गट न.451 मधील हिश्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2025-26 अंतर्गत एक विहीर खोदली असून त्यांनी त्याबाबत पंचायत समिती मालेगाव यांचे जा.क्र./पंसमा/बिरसा.कृ.क्रा.यो/447/2026 दि.03/08/2026 चे पत्र सादर केले त्यानुसार सदर फेरफार घेण्यात आला.