Ferfar #2512 · किन्हीराजा
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- नंदकिशोर वसंतराव अंबुलकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : से.स.सो. किन्हीराजा र.न.422 ता.मालेगाव जि.वाशिम
लिहून घेणार : गजानन शालीकराम राठोड तर्फे [वारस]
यांनी सर्व्हे क्रमांक : 159 तपशिल : गजानन शालिग्राम राठोड यानि आपली जमीन सेवा सहकारी सोसायटी किन्हीराजा यास 1,15,000/- रुपयास - 100
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत से.स.सो. किन्हीराजा र.न.422 यांचेकडील पत्र दिनांक 21.10.2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.