Ferfar #2517 · किन्हीराजा
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 468
- Talathi
- नंदकिशोर वसंतराव अंबुलकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : प्रशिक ग्रा.स.पत संस्था मर्या.कारंजा [लाड] र.नं.760 वाशिम
लिहून घेणार : गुणवंत शंकरराव कवळे रा.किन्हीरोकड़े ता.कारंजा जि.वाशिम
गट नंबर/ सर्वे नंबर 468 वरील प्रशिक ग्रा.स.पत संस्था मर्या.कारंजा [लाड] वाशिम यांचेकडून दिनांक 10/06/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दुय्यम निंबधक कार्यालय कारंजा रिलीज डीड दस्त क्रमांक 5333 दिनांक30.10.2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याकरिता फेरफार घेतला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.