सातबारा Watch

← बोराळा

Ferfar #865 · बोराळा

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
शितल हरीष पवार
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहुन देणार :- रामदास कडुजी वानखडे यांचे गट सर्व्हे क्रमांक 4 क्षेत्र 0.16 आर पैकी क्षेत्र 0.16 आर त्यांनी लिहुन घेणार :- लिलाबाई तुळशिराम ठाकरे सर्व्हे क्रमांक 4 क्षेत्र 0.16 आर यांना दुय्यम निबंधक शिरपुर जिल्हा वाशिम यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 237 दि.28/03/2000 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली. तसेच फेरफार क्र.262 प्रमाणे सदरहु खरेदीचा फेरफार घेण्यात आला होता परंतु गावात एकाच नावाचे दोन व्यक्ती असल्याने दोन्ही व्यक्तीचे 8अ एकच तयार झाल्याने लिलाबाई तुळशिराम ठाकरे यांचा स्वतंत्र 8अ खरेदी खता मुळ प्रत व अर्ज दिल्यावरुन तयार करण्यात आला. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गावं नमुना नं. 7/12 वर दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.