सातबारा Watch

← ऐरंडा

Ferfar #1120 · ऐरंडा

मालेगाव, वाशिम · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
शितल हरीष पवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026लिहुन देणार 1) अंजली सुधाकर मगर, आरती सुधाकर मगर, गोपाल सुधााकर मगर, पुजा सुधाकर मगर यांनी मौजे एरंडा येथील खालील वर्णन केलेल्या शेतजमिनी मधील गट क्र. क्षेत्रफळ पो.ख. आकारणी हिस्सा 24 11.41 - 13.00 0.82 या मधील हिस्सा लिहुन घेणार :- 1) पार्वती सुधाकर मगर यांना दि.09/10/2026 रोजी दुय्यम निबंधक शिरपुर नोंदणी क्र. 2439 यांच्याकडे बिना मोबदला हक्क्सोडल्याचा लेख नोंदनिकृत दिल्या वरून फेरफार घेण्यात आला.