Ferfar #2147 · जऊळका
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-05
- Objection until
- 2026-09-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/पै
- Talathi
- राजेश केशव देवळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/09/2026
अधिकारी : मा.तहसीलदार मालेगाव
आदेश क्रमांक : क्र.कलि/प्रस्तु-1/कावि-906/2023
आदेश दिनांक : 31/10/2023
मौजे,,जऊळका येथील गट.नं.146/पै क्षेत्र.0.41 आर.आकार 0.56 पैसे नामे,राधीका श्रीकिसन मंत्री यांचे नावे असून त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 42 ड व 47 अ अंतर्गत गावठाण हद्दीपासून 200 मी.चे आत गट.नं.146/पै क्षेत्र.4100.00 चौ.मी.चे निवासी प्रयोजनार्थ अकृषक वापरात रूपांतर केले.गावी मा.तहसीलदार मालेगाव यांचे कडील आदेश क्रमांक. क्र.कलि/प्रस्तु-1/कावि-906/2023 आदेश दिनांक. 31/10/2023 चे आदेश आले वरून इतर अधिकारात नोंद घेतली आहे.