Ferfar #507 · बोर्डी
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- विजय नरसिंग येल्लारे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाविर ग्रामीण को. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमी. मालेगांव र.नं. 1203 शाखा मालेगांव
गहाणखत लिहुन देणार : कृष्णा विश्वनाथ देवळे रा. बोर्डी यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 2412-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा विश्वनाथ देवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.