Ferfar #1328 · बोरगांव
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- विजय नरसिंग येल्लारे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार कैलास नारायण तागड रा.बोरगाव ता. मालेगाव यांची मौजे बोरगाव येथे गट क्र.57 मध्ये 00 हे 30 आर शेत जमिन आहे . सदर जमिनीमध्ये त्यांनी एक नवीन विहीर घेतली आहे . सदर विहिरी ची नोंद सातबारा च्या इतर हक्कात घेण्याकरिता 100/- बॉंडवर शपथपत्र सादर केल्यावरून स्थळपाहणी करून फेरफार ला नोंद घेतली .