सातबारा Watch

← मालेगाव

Ferfar #12181 · मालेगाव

मालेगाव, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
71/1/प्लॉट/क्रमांक/17
Talathi
धनंजय अरुणराव राउत
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मालेगांव गहाणखत लिहुन देणार : विनोद दशरथ शिंदे रा. मालेगाव यांनी दुय्यम निबंधक शिरपूर यांचेकडील दस्त क्रमांक 2496-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/1/प्लॉट/क्रमांक/17 क्षेत्र 1.2525 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद दशरथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.