सातबारा Watch

← पांगरी नवघरे

Ferfar #5744 · पांगरी नवघरे

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
536, 7
Talathi
दिपाली तुकाराम शिंदे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार प्रभाकर गोविंदा नवघरे यांनी त्याचे सातबारा मध्ये स्वत:चे नावाबरोबर सहहिस्सेदार म्हणुन त्यांची पत्नी नामे झाबाबाई प्रभाकर नवघरे यांचे नाव सामील करण्याकरीता अर्ज केल्यावरुन महसुल व वनविभाग यांचे परिपत्रक क्र.एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6 दि.15/09/1992 चे परीपत्रकानुसार लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत मौजे पांगरी नवघरे येथील गट क्र.536, 7 मधील क्षेत्र 1.77 हे.आर. सातबारा मध्ये प्रभाकर गोविंदा नवघरे यांचे नावाबरोबर सहहिस्सेदार म्हणुन त्यांची पत्नी नामे झाबाबाई प्रभाकर नवघरे यांचे नाव सामील करण्याकरीता फेरफार घेण्यात आला.