Ferfar #1358 · रेगांव
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- महेश देवानंद देशमुख
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
सहाय्यक धर्मादाय आयुक्त वाशिम यांचेकडील चेंज रिपोर्ट क्र 193/2026 दिनांक 20/07/2026 मधील आदेशाप्रमाणे मौजे रेगाव येथील गट क्रमांक 13 मधील श्री गजानन महाराज संस्थान मुंगळा तर्फे व्यवस्थापक विलास अंबादास नाईक या संस्थान मधील व्यवस्थापक विलास अंबादास नाईक हे दिनांक 24/07/2024 रोजी मयत झाल्यामुळे त्यांचे वारस विलास अंबादास नाईक यांची व्यवस्थापक म्हणून नोंद करण्यात आली.