Ferfar #5049 · शिरपूर भाग -१
मालेगाव, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251
- Talathi
- गणेश भिमराव गवळी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार अनिसाबी शे लाल रा.शिरपूर यांनी अर्ज दिला कि मौजे शिरपूर भाग 1 येथील गट क्रमांक 251 क्षेत्र 0.32 हे आर मध्ये एक विहीर घेतली असून 7/12 नोंद घेण्याकरिता अर्ज दाखल केला आहे सोबत प्रतीज्ञालेख व मोका पाहणी अहवाल दिला व त्या वरून विहिरीची नोंद घेण्यात आली.