सातबारा Watch

← तिवळी

Ferfar #3125 · तिवळी

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
सतिश रामप्रसाद राठोड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 खातेदार: गजानन देवराव इंगळे व अंबादास देवराव इंगळे रा. घाटा यांची मौजे तिवळी येथे गट नं 87 मध्ये जिरायत 1.07 हे आर व पो ख 0.00 हे आर जमीन असून त्यामध्ये त्यांनी 200 नग संत्रा झाडे अंबादास देवराव इंगळे यांचे 275 नग संत्रा झाडे असल्याबाबतचा फेरफार घेण्यात आला