सातबारा Watch

← वाघी बु.

Ferfar #1187 · वाघी बु.

मालेगाव, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
गोपाल मारोतराव लादे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नोंदीचा प्रकार - विहीर नोंद . पांडुरंग विश्वनाथ वाघ यांनी अर्ज व विहीर बॉंड दिला वरून मोजे वाघी बु येथील गट न 155 मध्ये विश्वनाथ सिताराम वाघ यांच्या वारस ची नोंद सात बारा ला नोंद झाली परंतु ईतर अधिकारात असलेली त्यांच्या नावाची विहीर ची नोंद वारस यांच्या नावे झाली नसल्याने पांडुरंग विश्वनाथ वाघ व ईतर यांच्या नावे वरील विहीर नोंद दुरुस्ती करिता अर्ज व विहीर बॉंड वरून नोंद करण्यात येत आहे.