Ferfar #1007 · पोघात
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/2
- Talathi
- गजानन हरिदास गोदमले
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
हिबानामा लिहुन देणार:-
शेख मोहम्मद जाकीर रजा शेखलाल रा.पोघात(खाता क्रमांक 962) यांचे हिस्सावर असलेली मौजा पोघात येथील गट क्रमांक 41/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.02 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. हे त्यांनी खालील प्रमाणे हिबानामा केल्या नुसार
हिबानामा स्विकारणार :- शेख शाकीर शेख कदीर रा पोघात(खाता क्रमांक :-1021) यांचे हिस्सावर हिबानामा नुसार मौजा पोघात येथील गट क्रमांक 41/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.02 पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.
शेतजमीन हिबानामा प्रमाणे सहमतीने नोंदवही अनुक्रमांक 4158 दिनांक 4/8/2026 नुसार करण्यात आलेले आहे