Ferfar #589 · झाडगाव
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- दिनेश रमेश राउत
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
रामेश्वर जगदेव शिंदे ,शिवदास जगदेव शिंदे रा. झाडगाव (खाता क्रमांक 39) मौजा झाडगाव येथील गट क्रमांक65, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1200 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी खालील प्रमाणे आपसी वाटणी केली
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
शिवदास जगदेव शिंदे ,(खाता क्रमांक :-819) मौजा झाडगाव येथील गट क्रमांक 65 लागवडीयोग्य उत्तर दक्षिण धुरा टाकुन पूर्व कडील क्षेत्र 0.56 पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
रामेश्वर जगदेव शिंदे (खाता क्रमांक :-820) मौजा झाडगाव येथील गट क्रमांक 65 लागवडीयोग्य उत्तर दक्षिण धुरा टाकुन पश्चीमे कडील क्षेत्र 0.56 हे.आर. पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर
यांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 2738 दिनांक 19/10/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.