सातबारा Watch

← मोहरी

Ferfar #1021 · मोहरी

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
227
Talathi
दिनेश रमेश राउत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : से स सो मोहरी लिहून देणार : दिगांबर रामकृष्ण म्हातारमारे रा.मोहरी यांनी मंगळूरपीर यांचेकडील 815 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर 227 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक से स सो मोहरी यांचेकडील पत्र क्रमांक 815 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.