Ferfar #1819 · कोठारी
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 325
- Talathi
- विनोद महेंद्रकुमार वर्मा
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बँक लि. शाखा वाशिम गहाणखत लिहुन देणार : राजीव आत्माराम निळकंठ ,शुभम राजीव निळकंठ रा. कोठारी यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 1597-2024 दिनांक 21/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 283, 286, 324, क्षेत्र 2.37 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजीव आत्माराम निळकंठ ,शुभम राजीव निळकंठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला.राजीव आत्माराम निळकंठ यांनी गट नबर 325 मधील आपल्या नावाने असलेला बोजा रिलीज दि 7/10/2026 प्रमाणे कमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.