Ferfar #5886 · शहापुर खुर्द
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/5/भू
- Talathi
- हमीद खान आबिद खान पठान
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय फायनंस लि शाखा वाशिम
गहाणखत लिहुन देणार : रामदास शंकर मोरे रा. शहापुर खुर्द यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2670-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/5/भू./क्र./2 क्षेत्र 1.3875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास शंकर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 315000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
13/5/भू./क्र./2