Ferfar #1386 · मुर्तीजापूर
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1
- Talathi
- किशोर गोपालराव भावके
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : से स सो ,मंगळूरपीर
लिहून देणार : पंजाब बळीराम भडांगे रा. मुर्तीजापूर यांनी मंगळूरपीर यांचेकडील पत्र क्रमांक 03 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 8/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक से स सो ग्रामीण सूर्यघर सोलर या यांचेकडील जा क्रमांक 03 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.