सातबारा Watch

← सोनखास

Ferfar #8065 · सोनखास

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
63/2/भुक्र/15
Talathi
हमीद खान आबिद खान पठान
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईजी होम फायनांस लिमिटेड शाखा अकोला गहाणखत लिहुन देणार : मारोती नाना पेनोरे रा. सोनखास यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2772-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2855756.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/2/भुक्र/15 क्षेत्र 1.1818 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती नाना पेनोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2855756.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.