सातबारा Watch

← सोनखास

Ferfar #8069 · सोनखास

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
81/भूक्र/2बी
Talathi
हमीद खान आबिद खान पठान
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दि अकोला जनता कमर्शियल को-ऑप. बँक लि. अकोला शाखा मंगरूळपीर तर्फे शाखाधिकारी प्रशांत केशवराव पिंपरकर लिहून घेणार : ज्ञानेश्वर परशराम गिरी यांनी सर्व्हे क्रमांक : 81/भूक्र/2बी तपशिल : प्रमाणे ज्ञानेश्वर परशराम गिरी यानी दि अकोला जनता कमर्शियल को-ऑप. बँक लि. अकोला शाखा मंगरूळपीर तर्फे शाखाधिकारी प्रशांत केशवराव पिंपरकर यांच्या कडुन रक्कम रुपये 750000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7829 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सह दु.नि.मंगरूळपीर यांच्या कडील दि 27/10/२०२६ रोजीचा नोंदणीकृत रिकान्व्हेस दस्त क्रमांक:2795/2026 व त्याची सूची क्र 2 सादर केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.गावी अर्ज,नोंदणीकृत रिकान्व्हेस दस्त क्रमांक:2795/2026 व त्याची सूची क्र 2 ची सत्यप्रत सादर केलेवरून नोंद केले असे.