सातबारा Watch

← सनगाव

Ferfar #1642 · सनगाव

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
ए के ठोंबे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 व्यवहार -विहीर नोंद अर्जदार – बापुराव सदाशिव डुकरे रा.सनगाव ता.मंगरूळपीर जि.वाशीम यांची मौजे सनगाव येथे गट क्र.8 मध्ये 2.73 हे.आर जमीन आहे.सदर शेतामध्ये त्यांचे मालकीची 1 विहीर असून सदर विहिरीची नोंद ही अर्जदार यांचा अर्ज आणि प्रत्यक्ष शेतात पाहणी करून घेण्यात आली..