Ferfar #1643 · सनगाव
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- ए के ठोंबे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
रमेश रामचंद्र मिटकरी रा. सनगाव(खाता क्रमांक279) गट/सर्व्हे क्रमांक27, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1700 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
नितेश रमेश मिटकरी , (खाता क्रमांक :-1634)गट/सर्व्हे क्रमांक 27 मध्ये पूर्व पश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
योगेश रमेश मिटकरी , (खाता क्रमांक :-1635)गट/सर्व्हे क्रमांक 27 मध्ये पूर्व पश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना वाटणीपत्र मुद्रांक क्रमांक 5216 दिनांक 25/09/2026 प्रमाणे वाटणीपत्राने दिले वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.