Ferfar #1051 · फाळेगाव
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251
- Talathi
- पांडुरंग रामभाऊ जटाळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादीत जिल्हा कार्यालय वाशिम शाखा वाशिम
गहाणखत लिहुन देणार : संतोष रामकुष्ण इंगोले रा. फाळेगाव यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2810-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष रामकुष्ण इंगोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.