Ferfar #2508 · कासोळा
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 420
- Talathi
- कुंदन हिम्मत जाधव
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
वाटणीपत्र :-
लिहुन घेणार :- 1)चंद्रभागा नामदेव कालापाड वय: 42 वर्षे रा.सार्सी
2)अनिकेत नामदेव कालापाड वय: 13 वर्षे अपाक आई चंद्रभागा रा.सार्सी
लिहुन देणार :- सुभद्रा केशव कालापाड वय: 75 वर्षे रा. सार्सी
िलिहुन देणार यांनी आपली मौजे कासोळा येथील वडीलोपार्जीत शेतजमीन ही आपली विधवा सुन व नातु यांना वाटणीपत्राव्दारे खालील प्रमाणे दिली आहे.
लिहुन घेणार यांच्या हिस्यावर आलेली शेतजमीन-
1) गट क्र.420 क्षेत्र 0.6875 हे.आर + पो.ख. 0.1575 हे.आर एकुण 0.8450 हे.आर चा संपुर्ण हिस्सा
वरील प्रमाणे वाटणीपत्र प्राप्त झालेवरुन नोंद केली असे.