Ferfar #2516 · कासोळा
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 365
- Talathi
- कुंदन हिम्मत जाधव
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
नर्मदाबाई लक्ष्मण ठाकरे रा. कासोळा(खाता क्रमांक1513) गट/सर्व्हे क्रमांक365, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.52 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
ज्ञानेश्वर केशव ठाकरे , (खाता क्रमांक :-2082)गट/सर्व्हे क्रमांक 365 लागवडीयोग्य क्षेत्र 0.52 आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11470 दिनांक 08/04/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.