Ferfar #7934 · मंगरुळपीर
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/4अ/भूक्र/2
- Talathi
- सुवर्धन बबनराव खिल्लारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला अर्बन को-ऑप बँक लि अकोला शाखा मंगरूळपीर तर्फे शाखाधिकारी दुर्गाप्रसाद भगवतीप्रसाद ठाकुर
गहाणखत लिहुन देणार : बाळू शामराव राठोड ,सौ सुनिता बाळासाहेब राठोड रा. मंगरुळपीर यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2663-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/4अ/भूक्र/2 क्षेत्र 2.9725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू शामराव राठोड ,सौ सुनिता बाळासाहेब राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.