सातबारा Watch

← मंगरुळपीर

Ferfar #7945 · मंगरुळपीर

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
215/2/भुक्र/3
Talathi
सुवर्धन बबनराव खिल्‍लारे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे शाखाधिकारी दि अकोला अर्बन को ऑप बँक शाखा मंगरूळपीर तर्फे दुर्गाप्रसाद भगवतीप्रसाद ठाकुर गहाणखत लिहुन देणार : मोबीनुलहक इसराउलहक रा. मंगरुळपीर यांनी दुय्यम निबंधक मंगळूरपीर यांचेकडील दस्त क्रमांक 2709-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215/2/भुक्र/3 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोबीनुलहक इसराउलहक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.