Ferfar #7962 · मंगरुळपीर
मंगळुरपीर, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/1/भुक्र/1
- Talathi
- सुवर्धन बबनराव खिल्लारे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार:- देव क्रिष्णा कॉम्पलेक्स मंगरूळपीर तर्फे पार्टनर मौसमी विजय राठोड गट/सर्व्हे क्रमांक 224/1/भुक्र/1 देव क्रिष्णा बिल्डींग नं 1 मधील लोवर ग्राउंड शॉप नं 03 क्षेत्रफळ 28.57 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- अरुण तुळशिराम चांभारे,गट/सर्व्हे क्रमांक 224/1/भुक्र/1 देव क्रिष्णा बिल्डींग नं 1 मधील लोवर ग्राउंड शॉप नं 03 क्षेत्रफळ 28.57 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1456 दिनांक 21/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर च्या इतर अधिकारामध्ये दाखल केले.