सातबारा Watch

← मंगरुळपीर

Ferfar #7968 · मंगरुळपीर

मंगळुरपीर, वाशिम · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
198/1/भुक्र/3
Talathi
सुवर्धन बबनराव खिल्‍लारे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- भास्कर परशराम कारकड रा.मंगरुळपीर(खाता क्रमांक14166) यांचे गट/सर्व्हे क्रमांक198/1/भुक्र/3, बिगरशेती क्षेत्र 3.6405 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.6405 आर.चौ.मी हे त्यांनी अरुण तुकाराम वानखडे रा.मंगरुळपीर(खाता क्रमांक14166) गट/सर्व्हे क्रमांक198/1/भुक्र/3, बिगरशेती क्षेत्र 1.1895 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1895 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- भास्कर परशराम कारकड ,(खाता क्रमांक :-18253)गट/सर्व्हे क्रमांक 198/1/भुक्र/3 बिगरशेती क्षेत्र 3.6405 आर.चौ.मी अरुण तुकाराम वानखडे ,(खाता क्रमांक :-18252)गट/सर्व्हे क्रमांक 198/1/भुक्र/3 बिगरशेती क्षेत्र 1.1895आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मंगळूरपीर जिल्हा वाशिम यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 264 दिनांक 12/02/1986 प्रमाणे रक्कम रुपये 600 घेऊन खरेदी दिली नुसार जुना फेरफार क्र 2516.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.