सातबारा Watch

← हट्टी

Ferfar #454 · हट्टी

मानोरा, वाशिम · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
सुनील दिवाकर महाजन
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या.वाशिम लिहून घेणार : दुर्योधन बुगा चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या.वाशिम या कार्यालयाकडुन राजेश दुर्योधन चव्हाण यांनी 100000/-रुपये कर्ज घेतलेले आहे त्या कर्जाबाबत दुर्योधन बुगा चव्हाण यांची गट क्रमांक 15 क्षेत्र 1.27 हे.आर जमीन हि जामीन म्हणुन दिलेली आहे. - 397 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.