Ferfar #619 · हिवरा बु.
मानोरा, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/1
- Talathi
- संजय मारोती मनवर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार संजीवनी गजानन भिमटे यांनी अर्ज दिला कि त्यांचे मौजा हिवरा बु मधील गट 18/1 क्षेत्र 1.88 मध्ये इतर अधिकारात असलेली विहीर ही कमी करण्यासाठी अर्ज दिला आहे त्यानुसार वि.तहसिलदार साहेब मानोरा यांचेकडील पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-2/म.स/कावि/683/2026 दिनांक 21/09/2026 मौजा हिवरा बु मधील सर्व्हे क्रमांक 18/1 क्षेत्र 1.88 हे.आर मध्ये इतर अधिकारात असलेली विहीर कमी करण्यात आली.