सातबारा Watch

← वरोली

Ferfar #965 · वरोली

मानोरा, वाशिम · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
74/3
Talathi
संजय उत्तमराव आडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया , मानोरा लिहून देणार : श्रीजीत किशोर सोळंके (देशमुख) रा. कार्ली यांनी दुय्यम निबंधक मानोरा यांचेकडील दस्त क्रमांक 2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 338000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 8 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 338000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.