Ferfar #4522 · मानोरा
मानोरा, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/1/अ
- Talathi
- शरद बबन मोघाड
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
1)स्थावर प्लॉटवरील गाळ्याचे खरेदीखत
लिहून देणार:- शोभा विजय फाळके रा.मौजे मानोरा येथील स.नं./गट नं.82/1/अ प्लॉट क्र.२९ /३०/३१/३२/३३ क्षेत्र.४.४६१० आर चौ मी मधील वरील दुकान LS-05 चे बांधकाम 149.77 चौ.फुट 13.92चौ.मी हे त्यांनी
लिहून घेणार:-1)सागर विजयराव दारोळकर 2) गायत्री सागर दारोळकर रा. मौजे मानोरा येथील स. नं.82/1/अ प्लॉट क्र.२९ /३०/३१/३२/३३ क्षेत्र.४.४६१० आर चौ मी मधील वरील दुकान LS-05 चे बांधकाम 149.77 चौ.फुट 13.92चौ.मी
हे यांना दुय्यम निबंधक मानोरा यांचे कडील दस्त क्र.650 /25 प्रमाणे रु.400000 घेऊन स्थावर प्लॉटवरील गाळ्याचे खरेदीखत केला. दस्तानुसार इतर अधिकार नोंद घेण्यात आली.
2)स्थावर प्लॉटवरील गाळ्याचे खरेदीखत
लिहून देणार:- श्रीकिसन बिहारीलाल राठी रा.मौजे मानोरा येथील स.नं./गट नं.82/1/अ प्लॉट क्र.२९ /३०/३१/३२/३३ क्षेत्र.४.४६१० आर चौ मी मधील वरील दुकान LS-13 चे बांधकाम 132.21 चौ.फुट 12.28 चौ.मी हे त्यांनी
लिहून घेणार:-देविदास आकातराव मिसाळ रा. मौजे मानोरा येथील स. नं.82/1/अ प्लॉट क्र.२९ /३०/३१/३२/३३ क्षेत्र.४.४६१० आर चौ मी मधील वरील दुकान LS-13 चे बांधकाम 132.21 चौ.फुट 12.28 चौ.मी
हे यांना दुय्यम निबंधक मानोरा यांचे कडील दस्त क्र.1142/22 प्रमाणे रु.360000 घेऊन स्थावर प्लॉटवरील गाळ्याचे खरेदीखत केला. दस्तानुसार इतर अधिकार नोंद घेण्यात आली.
82/1/अ/प्लॉट क्र/29/30/31/32/33