Ferfar #3757 · सोमठाणा
मानोरा, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/126/6/प्लॉट
- Talathi
- रविंद्र मोतीराम भालेकर
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला जनता कमर्शियल को ऑप बॅक ली अकोला शाखा मानोरा तर्फे शाखाधिकारी श्रीरंग सीताराम इंगोले
गहाणखत लिहुन देणार : उमेश कमलकिशोर मंत्री रा. सोमठाणा यांनी दुय्यम निबंधक मानोरा यांचेकडील दस्त क्रमांक 1826-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/126/6/प्लॉट क्र/24/अ क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश कमलकिशोर मंत्री यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
उमेश ट्रेडिंग कंपनी प्रो प्रा उमेश कमलकिशोर मंत्री (खाता क्रमांक :- 1482) ,
9/126/6/प्लॉट क्र/24/अ