सातबारा Watch

← चिखली

Ferfar #875 · चिखली

मानोरा, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
सागरकुमार रमेश चौधरी
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार गोपीबाई गोविंद राठोड यांनी अर्ज दिला की,मौजा चिखली येथील गट क्रमांक 186 क्षेत्र 1.72 हे.आर नामे गोपीबाई गोविंद राठोड यांचे नावे असून सातबारा इतर अधिकारात एक विहीर अशी नोंद असून प्रत्यक्ष शेतात विहीर नसून सातबारा इतर अधिकारातील विहीर कमी करण्यात यावी.तरी मोका पाहणी केली असता विहीर आढळून आली नाही व वि.तहसीलदार साहेब मानोरा यांचे कडील पत्र क्र.कक्ष/प्रस्तु2/म.स./कावी/685/2026 दि.21.09.2026 नुसार सदर ची नोंद कमी करण्यात येत आहे.