Ferfar #1700 · गोस्ता
मानोरा, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/2
- Talathi
- साहेबराव शिवबा लबडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा मानोरा
गहाणखत लिहुन देणार : सुनील नत्थू राठोड रा. गोस्ता यांनी दुय्यम निबंधक मानोरा यांचेकडील दस्त क्रमांक 1848-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/2 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनील नत्थू राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 285000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.