सातबारा Watch

← उमरदरी

Ferfar #493 · उमरदरी

मानोरा, वाशिम · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-18
Objection until
Certified
—
Gat / Survey
41, 8
Talathi
शशिकांत लक्ष्मण हारगुडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026 नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक :एल. एन. ए.-22/उमरदरी /04/2024-2025 आदेश दिनांक : 09/04/2025 वरील आदेशप्रमाणे मौजे उमरदरी येथील गट.क्रमांक 8 क्षेत्रफळ 23.47 हे.आर पैकी 20.00 हे.आर शेतजमीन व गट.क्रमांक 41 क्षेत्रफळ 5.24 हे.आर पैकी 3.24 हे.आर असे दोन्ही गट मिळून एकूण 23.24 हे.आर शेतजमीन मा.जिल्हाधिकारी साहेब वाशिम यांचेकडील आदेश क्रमांक तहसीलदार साहेब ,मानोरा यांचेकडील राजस्व मामला क्रमांक एल.एन.ए.-22/उमरदरी /04/2024-2025 आदेश पारित दिनांक -09/04/2025 रोजी वनविभागाला हस्तांतरित करण्यात आली.