सातबारा Watch

← घोटी

Ferfar #711 · घोटी

मानोरा, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
अतुल पंजाबराव रामाघरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 गिरीश शेषराव थेर रा.जामदरा (घोटी) ता.मानोरा जि.वाशिम यांच्या नावावर मौजा घोटी ता.मानोरा जि.वाशिम येथे भुमापन क्रमांक 52/1 मध्ये क्षेत्र 0.81 हे.आर जमीन असुन सदर हिस्सामध्ये 1 विहीर खोदलेली असुन सदर विहिरीची नोंद इतर अधिकार मध्ये, करण्याकरीता संबधित खातेदार यांनी अर्ज दिलेला असुन ,मौका पाहणी केली असता सदर विहिरीची नोंद इतर अधिकार मध्ये घेण्यात येत आहे.