Ferfar #1364 · तांदळी बु.
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64
- Talathi
- अजय मुरलिधर मोरे
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
फेरफार प्रकार :-बक्षीसपत्र,अविभाज्य हिस्सा खरेदी
लिहून घेणार :-प्रेमानंद शिवाजी कांबळे रा.तांदळी बु.
लिहून देणार :-शिवाजी पांडुजी कांबळे रा.तांदळी बु.
मौ.तांदळी बु.येथील ग.न. मधील सामाईक खातेदार शिवाजी पांडुजी कांबळे ,उषा अशोक पाईकराव क्षेत्र 0.71 हे.आर पैकी शिवाजी पांडूजी कांबळे यांनी आपल्या हिस्स्याची जमीन दुय्यम निबंधक कार्यालय वाशीम येथील दस्त क्र.1208 दिनांक 21/02/2025 रोजी 0.36 हे.आर जमीन प्रेमानंद शिवाजी कांबळे यांना विना मोबदला बक्षीसपत्र करून दिले .
तसेच लिहून घेणार :-शंकरराव प्रल्हादराव देशमुख रा.तांदळी बु.
लिहून देणार :- उषा अशोक पाईकराव रा.तांदळी बु.
मौ.तांदळी बु.येथील गट 64 मधील सामाईक खातेदार शिवाजी पांडुजी कांबळे ,उषा अशोक पाईकराव यांनी क्षेत्र 0.71 हे.आर पैकी उषा अशोक पाइकराव यांनी आपल्या हिस्स्याची जमीन दुय्यम निबंधक वाशीम येथील दस्त क्र.1207 दिनांक नुसार 21/02/2025 रोजी 0.35 हे.आर जमीन शंकरराव प्रल्हादराव देशमुख यांना रक्कम रु.201000 रुपयास खरेदीने विक्री केली दस्त प्राप्त झालेवरून दस्त प्रमाणे नोंद घेतली