Ferfar #1593 · वाळकी जहागीर
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- ज्ञानेश्वर हनुमान गोरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बुलढाणा अर्बन को ओप. क्रेडीट सोसायटी ली.बुलढाणा शाखा वाशीम तर्फे गोपाल सत्यनारायण बाळदी
गहाणखत लिहुन देणार : रामेश्वर राघोजी वानखेडे रा. वाळकी जहागीर यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6658-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामेश्वर राघोजी वानखेडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.