Ferfar #3518 · सावरगाव जिरे
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- ज्ञानेश्वर हनुमान गोरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : समृध्दी नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या वाशिम शाखा वाशिम
गहाणखत लिहुन देणार : भागवत गणपत पोपळघट रा. सावरगाव जिरे यांनी दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील दस्त क्रमांक 6588-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत गणपत पोपळघट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.