Ferfar #2167 · तोरनाळा
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 292
- Talathi
- आकोश लाला राठोड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
नोंदीचा प्रकार विहिरीची नोंद ;-खातेदार श्री उतम नारायण सावके यांचे नावे गट क्र.२९२ मध्ये हिस्सा २.०४ हे.आर जमीन असून सदर खातेदार यांचे नावे इतर अधिकारात विहिरीचा हिस्सा ७४% ची नोंद आहे सदर खातेदार यांनी दस्त क्र.४८५८/२०२४ दिनांक;-२०/०८/२०२४ रोजी नंदा डीगांबर मुठाळ व इतर यांचे इतर अधिकारात असलेला विहीरच हिस्सा १३% व दस्त क्र.२३०१/२०२३ दिनांक;-०८/०५/२०२३ रोजी निळकंठ कुंडलिक मुठाळ यांचे इतर अधिकारात असलेला १२% विहिरीचा हिस्सा सह विक्री केल्या मुले त्यांचे नावे असलेली इतर अधिकारातील विहिरीचा हिस्सा कमी करून उत्तम नारायण सावके यांचे नावे नोंद घेण्यात आली आहे.