सातबारा Watch

← गोंडेगाव

Ferfar #729 · गोंडेगाव

वाशीम, वाशिम · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
अमोल गोवर्धन चौधरी
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- देविदास तुकाराम गावंडे रा. गोंडेगाव(खाता क्रमांक947) गट/सर्व्हे क्रमांक84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- गोपाल देविदास गावंडे , (खाता क्रमांक :-979)गट/सर्व्हे क्रमांक 84 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वाशिम जिल्हा वाशिम यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2423 दिनांक 20/04/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.