सातबारा Watch

← काकडदाती

Ferfar #4447 · काकडदाती

वाशीम, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
अमोल गोवर्धन चौधरी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 श्री हनुमान आत्माराम सारसकर रा.काकडदाती ता.जि.वाशिम यांनी सत्य प्रतिज्ञालेख लिहून दिला कि त्यांनी आपले गट क्रमांक 40 मध्ये एक विहीर घेतली असून सदर विहिरीला पाणी लागले आहे.त्याची पाहणी करून 7/12 ला विहिरीची नोंद घेण्यात आली.