सातबारा Watch

← पारडी आसरा

Ferfar #2255 · पारडी आसरा

वाशीम, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
262
Talathi
राजु अभिमान भुसारी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार-आशा पांडुरंग फलटणकर रा.पारडी आसरा यांची मौजे पारडी आसरा येथील गट क्रमांक २६२ मध्ये क्षेत्र ०.६१ आर जमीन असून त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्याचे तांत्रिक अधिकारी पंचायत समिती वाशीम यांचे कडील पत्र सादर केले व दिनांक २८/१०/२०२६ रोजी प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून ७/१२ सदरी विहिरीची नोंद केली.