सातबारा Watch

← उकळीपेन

Ferfar #2126 · उकळीपेन

वाशीम, वाशिम · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
अंकुश लक्ष्मणराव महाले
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 व्यवहार - लक्ष्मी मुक्ती योजना अर्जदार - रामेश्वर काशिराम चव्हाण रा.उकळीपेन ता.जि.वाशिम येथील रहिवासी असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत त्यांच्या शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या पत्नी श्रीमती प्रयागबाई रामेश्वर चव्हाण यांचे नाव सहधारक / सहहिस्सेदार म्हणून नोंदविण्यासाठी अर्ज केला.त्यावरून महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग परिपत्रक क्र.एस- 142161816/प्र.क्र.458/ल-6 दिनांक 15/9/1992 नुसार प्रयागबाई रामेश्वर चव्हाण यांचे नाव सहधारक म्हणून नोंदविण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.