Ferfar #1297 · उमराकापसे
वाशीम, वाशिम · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन घेणार : सेवा सहकारी संस्था मर्यादित उमराकापसे,
लिहुन देणार : देविदास विश्वनाथ कापसे व अबाई विश्वनाथ कापसे रा. उमराकापसे यांनी सेवा सहकारी संस्था मर्यादित उमराकापसे चे प्रमाणे रक्कम रुपये 6,24,000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 192, 207, 215, 219, वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास विश्वनाथ कापसे व अबाई विश्वनाथ कापसे यांनी दाखला सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6,24,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.