Ferfar #5789 · अनसिंग
वाशीम, वाशिम · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 458/भु/12
- Talathi
- रविंद्र सुरजलाल पाली
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : दि.वाशिम अर्बन को-ऑप बँक लि. वाशिम शाखा अनसिंग
लिहून घेणार : माधव नारायण बांडगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 458/भु/12 तपशिल : माधव नारायण बांडगे व सुखदेव नारायण बांडगे यानी वाशिम अर्बन बँक शाखा अनसिंगकडून 1000000/ दहा लाख रु पुजा कृषी सेवा केंद्र या दुकानसाठी कर्ज घेतले. - 3563
दिनांक 11/10/2021 रोजी दि वाशिम अर्बन को आ बँक लि.शाखा अनसिंग चा सुखदेव नारायण बांडगे यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 4582
वरील दोन्ही फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेने दुय्यम निबंधक वाशिम यांचेकडील नोंदणीकृत रिकन्व्हेन्स (रिलीज डीड) दस्त क्र. 6215 दि. 06/10/2026 रोजी करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.